Skip to main content
सिलव्हर कॉइन धायरी पूर्णम इकोव्हीजन केंद्राला सदिच्छा भेट

सिलव्हर कॉइन धायरी पूर्णम इकोव्हीजन केंद्राला सदिच्छा भेट

Event Date
Location

Ratnaprabha bungalow, Near Maha E Seva kendra, Panchali sweet lane Late Digambar Haribhaub Jadhav Road Vadgaon Budruk Gavthan,
Sinhgad Rd,
Pune 411041
Maharashtra
India

Subject सदीच्छा भेट
Time -
Attendence Physical
Link Click Here
Contact
Event Details

दि. २१ सप्टेंबर रोजी सिलव्हर कॉइन धायरी येथील जेष्ठ नागरिक यांनी पूर्णम इकोव्हिजन या संस्थेमध्ये भेट दिली. मन:श्री बापट यांनी आलेल्या सभासदांना पूर्णम संस्थेद्वारे राबविल्या जाणाऱ्या प्रोजेक्टस् विषयी माहिती दिली. इ वेस्ट प्रकल्पाबाबत अधिक माहिती देण्यासाठी संदीप जगधने यांनी सहकार्य केले. निहार बर्वे यांनी संस्थेतील बायोगॅस प्रकल्प तसेच सुवर्णा धाडवे यांनी फॅब्रिक अप-सायकलिंग प्रकल्पात बनविले जाणारे  प्रॉडक्ट दाखविले. सिव्हर कॉइन ज्येष्ठ नागरीक संघाने ई-वेस्ट संदर्भात जनजागृती व संकलन मोहीम आयोजित करण्यासाठीचे आश्वासन दिले.


Event Details

Event Image
सिलव्हर कॉइन धायरी पूर्णम इकोव्हीजन केंद्राला सदिच्छा भेट