Skip to main content
स्वयंसेवक स्नेहमेळावा

स्वयंसेवक स्नेहमेळावा

Event Date
Location

Veer Baji Pasalkar Statue
203, Narveer Tanaji Malusare Rd, Jaydeo Nagar, Dattawadi, Pune, Maharashtra 411030
Pune 411030
Maharashtra
India

Subject स्वयंसेवक स्नेहमेळावा
Time -
Attendence Physical
Link Click Here
Contact Abhijit- 77200 54179
Event Details

Image removed.Image removed. स्वयंसेवक स्नेहमेळावाImage removed.Image removed.

आपण सगळे इकोफ्रेंडस् पर्यावरण विषयात आनंदाने काम करीत आहोत आणि स्वयंसेवक हा कोणत्या ही विधायक कामाचा महत्वाचा भाग आहे.

त्याच प्रती कृतज्ञता म्हणून पूर्णम इकोव्हिजन फाऊंडेशनने त्याच्या सर्व इको-फ्रेंडससाठी Image removed. स्नेहसंमेलन Image removed. आयोजित केले आहे.

या स्नेहसंमेलनात आपल्याशी संवाद साधण्यासाठी येत आहेत पाणी विषयात अग्रेसर होऊन काम करणारे श्री.मकरंद टिल्लू(संस्थापक - जलरक्षक प्रबोधिनी,तसेच प्रसिद्ध एकपात्री कलाकार)

Image removed. विशेष Image removed.

या कार्यक्रमात आपलेच सोबती इको-फ्रेंडस् त्यांच्या कलांचे सादरीकरण सुद्धा करणार आहेत.

Image removed.तरी आपण सर्वच या स्नेहसंमेलनासाठी वेळ राखून ठेवूया.Image removed.

दिनांक : २ जुलै २०२३

वेळ : दुपारी २ ते ४ वाजेपर्यंत.

स्थळ : वीर बाजी पासलकर स्मारक, सिंहगड रोड.

अधिक माहितीसाठी संपर्क :

रिद्धी : 77200 54176

अभिजित : 77200 54179


Event Details

Contact
Abhijit- 77200 54179
Event Image
स्वयंसेवक स्नेहमेळावा