eco friendly ganesh festival

eco friendly ganesh festival


Event Details

इकोफ्रेंडली गणेशोत्सव
पुणे महानगरपालिका आणि पुण्यातील विविध सामाजिक संस्थांमार्फत सर्व पुणेकरांना आवाहन आहे की यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करा. घरोघरी मातीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करा आणि विसर्जन पर्यावरण पूरक करा. यासाठी खालील कृतींचा अवलंब करा. 
१. पुणे महानगरपालिकेने घाटांवर तयार केलेल्या यंत्रणेमध्ये मूर्ती आणि निर्माल्याचे विसर्जन करा. 
२. घरी विसर्जनानंतर निर्माल्य जमा करायचे असल्यास दि. 5 व 9 सप्टेंबर या दोन दिवशी आणून द्या. संस्थांद्वारे निर्माल्यापासून खत बनविले जाणार आहे.  अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधा किंवा खाली दिलेल्या संकेतस्थळाला भेट द्या. 
 समीर आजगेकर 8380043308, विजय सोहोनी 9225500975
https://bit.ly/3AognOb
३. शाडू माती जमा करायची असल्यास दि. ४ व ११ सप्टेंबर या दोन दिवशी जमा करा. अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधा किंवा खालील गूगल लिंकवर रजिस्टर करा.   
वृंदा शेटे 9869359081
https://bit.ly/3Ap3hjy