
घरगुती भाजीपाला लागवड कार्यशाळा
Event Date | |
---|---|
Location | Sudeep - RSS Karyalay |
Subject | घरातील भाजीपाला लागवड लागवडीची प्रक्रिया आणि तंत्र प्रशिक्षण |
Time | - |
---|---|
Attendence | Physical |
Link | Click Here |
Contact | Abhijit- 77200 54179 |
Event Details
घरगुती भाजीपाला लागवड कार्यशाळा
वृक्षप्रेमिंना सप्रेम नमस्कार,
घरातील बागेत किंवा कुंडीत भाजीची लागवड करणे आपण सर्वच आनंदाने आणि उत्साहाने करतो. पण बऱ्याच वेळा त्यात अपयश येते. भाजीपाल्याची लागवड करतानाची प्रक्रिया व
त्याचे तंत्र समजून घेण्यासाठी आम्ही आपल्यासाठी घरगुती भाजीपाला लागवड कार्यशाळा घेऊन येत आहोत.
सदर कार्यशाळा निःशुल्क असून याचा उद्देश बागकामावर प्रेम करणाऱ्यांना आणि वृक्ष प्रेमींना प्रोत्साहन देणे आहे.
या कार्यशाळेसाठी आपण आपली नोंदणी खाली दिलेल्या फॉर्ममधे करणे आवश्यक आहे.
रजिस्ट्रेशन लिंक : https://forms.gle/vqu5cUeP2STSb2556
लोकेशन : https://g.co/kgs/vVLj8p
दिनांक : ६ ऑगस्ट २०२३ | वेळ : सकाळी. ११ ते १२
संपर्क :
अभिजित:-७७२००५४१७९ | रिद्धी:- ७७२००५४१७६
Event Details
