मा. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणेवरील स्मरणिकेचे अनावरण

मा. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणेवरील स्मरणिकेचे अनावरण


बीड जिल्ह्यात दहा तालुक्यात १०० गावामध्ये ICICI बॅंकेच्या अर्थ सहायातून कर्नल शशिकांत दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे येथील MAPS इंडस्ट्रीज प्रा.लि. या कंपनीने ५००० वास्तू वर रुफ टॉप ( छतावरील )  रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा बसवली आहे. ४० लाख स्क्वेअर फूट इतक्या छतावरील क्षेत्रफळावर पडणारे पावसाचे २६ कोटी लिटर पाणी दरवर्षी  थेट बोअरवेल मधून  जमिनीत पुनर्भरण होणार आहे. या प्रकल्पाममुळे पाच लाख नागरिकांचा पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. या प्रकल्पाच्या कामाची स्मरणिका बनवली असून आज रोजी मा. मुख्यमंत्री यांचे हस्ते या स्मरणिकेचे अनावरण होत आहे. अनावरण कार्यक्रमात खालील पदाधिकारी उपस्थित होते.
१. कर्नल शशिकांत दळवी डायरेक्टर, पर्जन्य रेन वॉटर हहार्वेस्टिंग कन्सल्टन्सी पुणे
२. श्री. शरद अगरवाल DGM, ICICI बँक
३. श्री. जोखीम कोलॅको मॅनेजर, ICICI बँक
४. श्री. शैलेश झा मॅनेजर, ICICI बँक
५. श्री. अनिरुद्ध तोडकर एमडी, MAPS इंडस्ट्रीज प्रा ली पुणे
६. डॉ. राजेश मणेरीकर CEO, पूर्णम इकोव्हिजन फौंडेशन पुणे
७. श्री. राजू तेली DGM, MAPS इंडस्ट्रीज प्रा. लि. पु