Donation Program

Donation Program

Event Date
Location

Ratnaprabha bungalow, Near Maha E Seva kendra, Panchali sweet lane Late Digambar Haribhaub Jadhav Road Vadgaon Budruk Gavthan,
Sinhgad Rd,
Pune 411041
Maharashtra
India

Time -
Attendence Physical
Link Click Here
Contact

Event Details

🙏🏻नमस्कार🙏🏻 
पूर्णम इकोव्हिजन फाऊंडेशन, कमिन्स इंडिया लिमिटेड कंपनी यांच्या मार्फत सेवा आरोग्य या संस्थेच्या विद्यार्थ्यांना संगणक संच वितरणाचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून - श्री. सुनिल शिंदे, उद्योजक वडगांव बुद्रुक यांची उपस्थिती असणार आहे. तरी आपण या कार्यक्रमात सहभागी व्हावे. हि नम्र विनंती. 🙏🏻

👉 कार्यक्रम दिनांक - २४/१२/२०२२
👉 कार्यक्रम वेळ - सायंकाळी ५:०० वाजता 
👉 कार्यक्रम स्थळ - पूर्णम इकोव्हिजन फॉउंडेशन संस्थेचे ऑफिस.
👉 पत्ता :- ई महासेवा केंद्राजवळ, पांचाली स्वीट लेन, वडगांव बुद्रुक गावठाण, वडगांव बुद्रुक, पुणे.