पर्यावरणपूरक 'राखी' बनविणे कार्यशाळा

पर्यावरणपूरक 'राखी' बनविणे कार्यशाळा

Event Date
Location

Indradhanushya Hall, Anant Kanhere Path, Opp Tendulkar jogging park,Rajendra Nagar Navi Peth, Dattwadi
Pune 411030
Maharashtra
India

Time -
Attendence Physical
Link Click Here
Contact Abhijit- 77200 54179

Event Details

पर्यावरणपूरक 'राखी' बनविणे कार्यशाळा 
(प्रवेश विनामूल्य)

 

कलाकार - सौ. अनुपमा रामनवमीवाले

रविवार, दि. २७/८/२०२३ रोजी सकाळी १० वा.

 

साहित्य - कात्री, रायटिंग पॅड, अधिक सजावटीसाठी आपल्या आवडीनुसार साहित्य 

(प्लास्टिक किंवा पर्यावरणाला हानिकारक काही आणू नये)


सृष्टीबंध राखी म्हणजे दृढ बंधाचा धागा आहे खास, 
बंध जपताना घेऊ पर्यावरण संरक्षणाचा ध्यास..

नोंदणी आवश्यक - नोंदणी फॉर्म

https://forms.gle/fyiH3vsoHK5Mrf869

संपर्क : 
अभिजित ७७२००५४१७९  | रिद्धी ७७२००५४१७६

पूर्णम परिवार