volunteer meetup

volunteer meetup

Event Date
Location

Aai Aadhar Kendra
Near CNG Petrol pump, before Sehgal Maruti Showroom, Tanaji Degade, Patil Nagar, Bavdhan, Pune, Maharashtra 411021
Pune 411021
Maharashtra
India

Time -
Attendence Physical
Link Click Here
Contact

Event Details

पूर्णम तर्फे संस्था भेट...

दिवाळी फराळ आजी-आजोबांसोबत
रविवार, दि ३० ऑक्टोबर २०२२
वेळ - सकाळी १० ते १२
संस्था - आई आधार फाऊंडेशन.
(प्रत्येकाने येताना आपल्यासोबत एका व्यक्तीचा फराळ आणावा)

संस्था परिचय...
संस्थेसोबत फराळ...
गप्पा आणि काही उपक्रम...
आपली उपस्थिती आम्हाला कळवा...

आनंद दुजांना देणे
या परते नाही पुण्य...
🪔 दीपावलीच्या अनेक शुभेच्छा 🪔

संपर्क

मन:श्री बापट 
77200 54179

अभिजित दोडके
9975656316

पत्ता
आई आधार केंद्र, बावधन.
https://maps.app.goo.gl/WiqBdwmhMZZ3SuYXA