PEHEL 2025 Eco-friend Registration
(पेहेल २०२५ इको-मित्र नोंदणी अर्ज )

पुणे महानगरपालिका, पूर्णम इकोव्हिजन फाउंडेशन, केपीआईटी, कमिन्स इंडिया फाउंडेशन या संस्था एकत्रितपणे संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त साजरा होणाऱ्या स्वच्छता सप्ताहासाठी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन दरवर्षी केले जाते. यातीलच एक उपक्रम म्हणजे पेहेल- २०२५ अर्थात शहर स्तरावर राबवण्यात येणारे ई-कचरा व प्लास्टिक संकलन महाअभियान! शहरातील ई-कचरा आणि प्लास्टिक कचऱ्याचे सुयोग्य व्यवस्थापन आणि त्याद्वारे पर्यावरण संवर्धन हा या महाअभियानाचा हेतू आहे. या महाअभियानात पूर्ण पुणे शहरात ई-कचरा आणि प्लास्टिक कचरा संकलन २३ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ९ ते दुपारी १ वाजे पर्यंत होणार आहे. या महाअभियानासाठी स्वयंसेवक नोंदणी सुरू झाली आहे. सर्व नागरिकांना आवाहन आहे की, स्वयंसेवक म्हणून नोंदणी करण्यासाठी खालील गुगल फॉर्म भरावा व स्वच्छता सप्ताहानिमित्त आयोजित पेहेल- २०२५ या उपक्रमामध्ये सहभागी व्हावे.अधिक संपर्कासाठी या क्रमांकावर संपर्क करावा- ७७२००५४१७९

On the occasion of Saint Gadge Baba Jayanti Swachhata Saptah is celebrated every year. Pune municipal Corporation, Poornam Ecovision Foundation, KPIT, and Cummins India foundation in Pune city cordially organise many social activities each year. One of the activities is PEHEL-2025 i.e. Plastic and E-waste Handling for Eco-friendly Lifestyle. This campaign refers to E-waste and Plastic collection drive at City level & the purpose behind is to manage E-waste and plastic waste through proper system. In this campaign, e-waste and plastic waste collection will be held in Pune city on 23 February 2025 from 9 AM to 1 PM. Citizens can engage as volunteers for making the drive more successful. We appeal to all residents to participate in this initiative & fill up the Google form given below to register as volunteer. Be the part of PEHEL-2025 and help environment conservation. For more contact please this number- 7720054179

Name
Gender
Profession
Contact Details
Project of Interest

Interested Role