Volunteer Registration

Poornam Ecovision Foundation is a social enterprise working in the field of Sustainable Development since 2012. We deliver solutions under domains namely Solid Waste Management, Sustainable Agricultural Development, Renewable Energy and Environmental Management.
Projects run through our organization are E-waste & Plastic Waste management, Fabric Up-cycling, Green consultancy and Awareness Initiatives. All these projects aim towards livelihood generation, environmental conservation & sustainable lifestyle.
If you are willing to support the cause as volunteer, fill the form & do join us.

पूर्णम इकोव्हिजन फाऊंडेशन ही संस्था २०१२ पासून शाश्वत विकासासाठी कार्यरत आहे. घनकचरा व्यवस्थापन, शाश्वत शेती-विकास, नवीकरणीय उर्जा आणि पर्यावरण व्यवस्थापन अशा विविध क्षेत्रात आम्ही काम करतो.
संस्थेअंतर्गत ई-कचरा व प्लास्टिक संकलन, जुने कपडे संकलन आणि पुनर्चक्रीकरण, ग्रीन कन्सल्टन्सी व विविध स्तरावर जनजागृती असे प्रकल्प चालतात. हे प्रकल्प राबविण्यामागे रोजगार निर्मिती, पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत जीवनशैली ही प्रमुख उद्दिष्ट्ये आहेत.
आपल्यालाही या उद्दिष्टांसाठी संस्थेसोबत काम करायचे असल्यास खालील माहिती भरून आपण स्वयंसेवक म्हणून जोडले जाऊ शकता.

Name
Gender
Contact Details
Project of Interest